Loader..
BEWARE OF FRAUDSTERS: WE HAVE NOT INVITED ANY REQUESTS FOR DEALERSHIP/FRANCHISE. DO NOT TRUST ANYONE OFFERING SUCH A FACILITY AND SEEKING MONEY IN IFFCO’S NAME.
Start Talking
Listening voice...
Sea Secret (Enhances Growth & Stress Tolerance) – 500 g
Sea Secret (Enhances Growth & Stress Tolerance) – 500 g

सी सीक्रेट (वाढ आणि ताण सहनशीलता वाढवते) - 500 ग्रॅम

सी सीक्रेट ग्रॅन्युलस सीव्हीड अर्कांनी भरपूर असतात जे लाल आणि तपकिरी समुद्री सीव्हीड पासून व्युत्पन्न केलेले असून हिंद महासागरात याची लागवड केली जाते आणि मच्छिमार कुटुंबांसाठी हे एक प्रमुख उपजीविकेचे साधन आहे.

सीव्हीड अर्क हे ग्रोथ इन्हान्सर म्हणून कार्य करते आणि स्ट्रेस टॉलरेन्स वाढवते. त्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, अजैविक क्षार आणि इतर जन्मजात पोषक तत्वे, जीवनसत्त्वे, ऑक्सीन्स, सायटोकिनिन्स आणि गिबेरेलिन्स, ग्लाइसिन-बेटीन, कोलीन इत्यादी वनस्पतींच्या वाढीचे संप्रेरक समाविष्ट आहेत.

संयोजन:

सिव्हीड, कॅल्शियम, सल्फर आणि अॅडीटिव्हज

वापरण्यासाठी दिशानिर्देश:

  • प्रत्येक पॉट मध्ये मातीच्या वरच्या थरावर 25-30 ग्रॅम ग्रॅन्युल्स टाका आणि ते चांगले मिसळा
  • रोपाला त्याच्या गरजेनुसार पाणी द्या
  • प्रत्येक 15 दिवसांनी रिपीट करा
Benefits:
फायदे:
  • मातीतून वनस्पतीची पोषक तत्वे शोषण्याची क्षमता वाढवते
  • वनस्पतींमध्ये मुळांच्या वाढीस आणि मशागतीला चालना देते
  • वनस्पती मध्ये ताण आणि रोगांविरूद्ध लढण्याची त्यांची प्रतिकारशक्ती वाढवते
  • मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या सक्रिय करते आणि मातीचे आरोग्य सुधारते
  • वनस्पतींच्या वाढ आणि विकास प्रक्रियेला चालना देते
Benefits:
Precautions:
खबरदारी:
  • थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा
  • लहान मुलांपासून दूर ठेवा
Precautions: